प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा गौरव महापरीक्षा 2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. – निकाल धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

पारितोषिके आणि विजेते
या परीक्षेसाठी एकूण ₹41,000 चे बक्षिसे ठेवण्यात आले होते. 10 विजेत्यांची नावे व त्यांचे पारितोषिक खालीलप्रमाणे आहेत :
“समान गुण मिळालेल्या स्पर्धकांपैकी रँक निश्चित करताना, सर्वात आधी पेपर पूर्ण (सबमिट) करणाऱ्या स्पर्धकाला प्राधान्य देण्यात आले आहे.”
3 अराखीव पारितोषिके (1, 2, 6)
1️⃣ प्रथम क्रमांक
ऋतिक ताश्कंद तांबे
(जिल्हा – रत्नागिरी)
प्राप्त गुण – 185
रोल नंबर – 2566
बक्षिस – ₹12,500
2️⃣ द्वितीय क्रमांक
श्वेता शरद थोरात
(जिल्हा – पुणे)
प्राप्त गुण 170
रोल नंबर – 2946
बक्षिस – ₹10,000
3 राखीव पारितोषिके (3, 4, 5)
3️⃣ तृतीय क्रमांक
(10 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)
सम्यक देविदास इंगोले
(जिल्हा – अकोला)
प्राप्त गुण – 150
रोल नंबर – 2671
बक्षिस – ₹7,000
4️⃣ चतुर्थ क्रमांक
(अंध, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव)
विनोद बाबाराव वाडगे
(जिल्हा – यवतमाळ)
प्राप्त गुण – 80
रोल नंबर – 3315
बक्षिस – ₹5,000
5️⃣ पंचम क्रमांक
(महिला स्पर्धकांसाठी राखीव)
प्रज्ञा विश्वंभर गायकवाड
(जिल्हा – पुणे)
प्राप्त गुण – 155
रोल नंबर – 2149
बक्षिस – ₹3,000
6️⃣ षष्ठम क्रमांक
अशोक किसन कांबळे
(जिल्हा – नागपूर)
प्राप्त गुण – 160
रोल नंबर – 1280
बक्षिस – ₹1,500
4 प्रोत्साहन पारितोषिके (7-10)
7️⃣ सप्तम क्रमांक
जालीमसिंग हरगूनसिंग टाक
(जिल्हा – चंद्रपूर)
प्राप्त गुण 160
रोल नंबर – 1593
बक्षिस – ₹500
8️⃣ अष्टम क्रमांक
जयश्री हरीमन गायकवाड
(जिल्हा – नाशिक)
प्राप्त गुण – 155
रोल नंबर – 1613
बक्षिस – ₹500
9️⃣ नवम क्रमांक
राहुल पतंगराव सावंत
(जिल्हा – ठाणे)
प्राप्त गुण – 155
रोल नंबर – 2409
बक्षिस – ₹500
1️⃣0️⃣ दशम क्रमांक
दीक्षा देवचंद गौतम
(जिल्हा – गोंदिया)
एकूण गुण – 155
रोल नंबर – 1459
बक्षिस – ₹500
गुणवत्ता यादी (Merit List) ⇓⇓⇓
खाली 5 वेगवेगळ्या गुणांच्या याद्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. संबंधित लिंकवर क्लिक करून यादी पाहावी:
परीक्षेशी संबंधित लिंक्स
- परीक्षेच्या संपूर्ण माहितीसाठी ⇒ ‘क्लिक करा’
- उत्तर पत्रिका पाहण्यासाठी ⇒ ‘क्लिक करा’
- गुणांची यादी पाहण्यासाठी ⇒ ‘क्लिक करा’
- निकाल पाहण्यासाठी ⇒ ‘क्लिक करा’
हेही बघा
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह |
जीवनचरित्र |
पुस्तके |
पुतळे |
सुविचार / Quotes |
दृष्टिकोन/ विचार |
कार्य आणि योगदान |
विकिपीडिया |
रंजक तथ्ये |
धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा. |
जयभिम …
मला सहभाग प्रमाणपत्र मिळाले नाही.. कृपया मला ते मिळबे हो नम्र विनंती..
Please give certificate