Last Updated on 20 October 2025 by Sandesh Hiwale
भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 मध्ये येणाऱ्या धम्म भारत वेबसाईट वरील 40 लेखांची यादी येथे देण्यात आली आहे. — भीमस्मरण परीक्षा

प्रबुद्ध टीव्ही द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली आहे. या लेखामध्ये परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वेबसाईट वरील 40 लेखांची यादी येथे देण्यात आली आहे.
या परीक्षेत अभ्यासक्रम म्हणून तीन स्रोत ठरविण्यात आले आहेत.
- ज.गो. संत द्वारे संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘माझी आत्मकथा’ पुस्तकातून 25 प्रश्न
- ‘धम्म भारत’ (dhammabharat.com) या संकेतस्थळावरील 40 निवडक लेखांतून 20 प्रश्न आणि
- मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ लेखातून 5 प्रश्न
असे एकूण 50 प्रश्न (प्रत्येकी 2 गुणांसाठी) परीक्षेत विचारले जातील.
FeedSpot नुसार, इंटरनेटवरील “टॉप 100 बेस्ट मराठी ब्लॉग्ज अँड वेबसाईट्स”च्या यादीमध्ये आपल्या धम्म भारत वेबसाईटची रँक 26 वी आहे.
अभ्यासक्रम : धम्मभारत वरील 40 लेखांची यादी
धम्म भारत संकेतस्थळावरील खालील 40 लेख अभ्यासावेत, ज्यांच्यामधून भीमस्मरण परीक्षेत 20 प्रश्न विचारले जातील.
खालील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.
- 2023 वर्षातील विकिपीडियावरील 20 सर्वात लोकप्रिय व्यक्तींची यादी → मराठी विकिपीडिया आणि हिंदी विकिपीडिया
वरील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.
माझी आत्मकथा हा ग्रंथ PDF स्वरूपात मिळवण्यासाठी “येथे” क्लिक करा.
हेही पहा
- निकाल : भीमस्मरण महापरीक्षा 2024 चा निकाल जाहीर
- उत्तर पत्रिका : भीमस्मरण महापरीक्षा 2024
- धम्मज्ञान परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी
- उत्तर पत्रिका : धम्मज्ञान ऑनलाईन महापरीक्षा 2023
- व्हॉट्सॲपवर धम्म भारत चॅनल फॉलो करा
सोशल मीडिया माध्यमे
- प्रबुद्ध टीव्हीचे लेटेस्ट व्हिडीओ अपडेट मिळवण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. (लिंक क्लिक करा)
- भीमस्मरण परीक्षेसंबंधी सूचना मिळविण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या WhatsApp चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
- भीमस्मरण परीक्षेचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या सूचनांसाठी सबंधित धम्मभारतच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा. (लिंक क्लिक करा)
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह जीवनचरित्र पुस्तके पुतळे सुविचार / Quotes दृष्टिकोन/ विचार कार्य आणि योगदान विकिपीडिया रंजक तथ्ये धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.