धम्मज्ञान परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी

राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाइन महापरीक्षा 2023 मध्ये येणाऱ्या धम्मभारत वेबसाईट वरील 30 लेखांची यादी येथे देण्यात आली आहे. धम्मज्ञान परीक्षा

dhammagyan online exam
धम्मज्ञान ऑनलाइन परीक्षा

14 ऑक्टोबर 1956 रोजी झालेल्या धम्म क्रांतीस मानवंदना म्हणून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचा अभ्यास व चिंतन-मनन व्हावे अशा सम्यक हेतूने संबोधी टूर्स आणि प्रबुद्ध टीव्ही यांनी संयुक्तपणे राज्यस्तरीय धम्मज्ञान ऑनलाइन परीक्षेचे आयोजन केले होते.

या परिक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म‘ या ग्रंथावर 42 प्रश्न आणि ‘धम्म भारत‘ (www.dhammabharat.com) या वेबसाइटवरील लेखांतून 8 प्रश्न विचारले गेले.

ही धम्मज्ञान परीक्षा 29 ऑक्टोबर 2023 रोजी रविवारी पार पडली.

FeedSpot ने इंटरनेटवरील “टॉप 90 बेस्ट मराठी ब्लॉग्ज आणि वेबसाईट्स”पैकी एक म्हणून आपल्या धम्म भारत ब्लॉगची निवड केली आहे. वेबवरील या Top 90 Best Marathi Blogs and Websites च्या यादीमध्ये धम्म भारतची रँक 25 वी आहे. 

मराठी लेख (21)

धम्म भारत वेबसाईट वरील खालील 30 लेख अभ्यासावेत. यांच्यामधून परीक्षेत प्रश्न विचारले गेले होते. खालील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.

1. बौद्ध धर्माची माहिती

2. बौद्ध धर्माशी संबंधित 70 रंजक आणि महत्त्वपूर्ण गोष्टी

3. जगात किती बौद्ध देश आहेत – त्यांची नावे आणि यादी

4. भारतातील बौद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी

5. भारतातील बौद्ध गायक आणि गायिकांची यादी

6. जगातील ‘या’ 10 देशांत राहतात सर्वाधिक बौद्ध

7. ‘हे’ आहेत 20व्या शतकातील 5 सर्वश्रेष्ठ बौद्ध

8. 40 मराठी बौद्ध कलाकार व दिग्दर्शक

9. हे आहेत भारतातील 5 बौद्ध अर्थशास्त्रज्ञ

10. गौतम बुद्धांबद्दल स्वामी विवेकानंद यांचे विचार

11. मानवी जीवनातील दुःखाविषयी बुद्धांचे विचार

12. जगातील 10 बौद्ध महिला राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री

13. बौद्ध, महार आणि दलित यांची लोकसंख्या

14. बौद्ध धर्माचा भारतीय समाज जीवनावरील प्रभाव

15. भारतातील टॉप 30 सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

16. भारतातील टॉप 30 सर्वात प्रसिद्ध बौद्ध व्यक्तीमत्वे

17. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित महत्त्वाची (बौद्ध) स्थळे

18. भारतातील बौद्ध लोकसंख्या 1 कोटी की 7 कोटी?

19. 2022 वर्षातील मराठी विकिपीडिया वरील 20 सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

20. डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतरावर पेरियार काय म्हणाले?

21. भारतातील 12 सर्वात उंच पुतळे

 

 

खालील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.

हिंदी लेख (9)

22. बौद्ध धर्म पर डॉ. बाबासाहब आंबेडकर के 50 विचार

23. दुनिया के ये 6 देश हैं आधिकारिक ‘बौद्ध राष्ट्र’

24. डॉ. बाबासाहब आंबेडकर द्वारा निर्धारित 22 प्रतिज्ञाएं

25. बौद्ध आरक्षण – बौद्ध धर्म किस कैटेगरी में आता है?

26. बौद्ध धर्म कैसे अपनाया जाता है?

27. इन वजहों से सम्राट अशोक बने ‘महानतम शासक’

28. भारत के टॉप 36 सबसे प्रसिद्ध लोग, जिनके हैं अधिकतम विकिपीडिया आर्टिकल्स (अपडेटेड  इंग्लिश आर्टिकल

29. 2022 में हिन्दी विकिपीडिया पर 20 सबसे प्रसिद्ध व्यक्तित्व, जानें बुद्ध की रैंकिंग

30. बुद्ध पूर्णिमा के प्रणेता थे डॉ. आंबेडकर; उसे बनाया आधिकारिक अवकाश

 

इंग्रजी लेख (4)

#15. Top 30 Most Famous Indian People of All Time

#16. Top 30 Most Famous Indian Buddhist figures of All Time

#21. Bodhisattva Dr Ambedkar’s 50 Quotes on Buddhism

#28. Top 30 Most Famous Personalities of India by Wikipedia Articles

 

वरील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.


भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ PDF स्वरूपात मिळवण्यासाठी “येथे” क्लिक करा. 

हे ही पहा : 


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला खालील सोशल मिडिया माध्यमांवर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा.

WhatsApp channel 
Telegram channel 
Facebook page 
E-mail – dhammabharat@gmail.com

 

‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

(धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला Facebook वर नक्की फॉलो करा.)

6 thoughts on “धम्मज्ञान परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी

  1. धम्मज्ञान परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वरील 30 लेखांची यादी pdf स्वरूपात उपलब्ध करून द्यावी ही विनंती

    1. जय भीम मॅडम, तुम्ही धम्म भारत वरील लेखांची यादी पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. परंतु क्षमस्व, तुमची विनंती स्वीकारली जाऊ शकत नाही. कारण सर्व परीक्षणार्थांसाठी एकाच पद्धतीने लेखांची यादी बनवण्यात आली आहे. आपल्याला 30 पैकी प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून त्यात जोडलेल्या लिंक द्वारे तो लेख उघडून वाचायचा आणि अभ्यासायचा आहे. पीडीएफ स्वरूपामध्ये केवळ 30 लेखांची यादी मिळेल, लेख शीर्षकाला क्लिक करून लेख वाचता येणार नाही. ३० लेख हे सतत अपडेट होत असल्यामुळे त्यांना पुस्तकरूपाने प्रकाशित करणे योग्य राहणार नाही. – धम्म भारत

  2. जय भीम सर,
    तुम्ही ह्या परीक्षा घेता त्यामुळे सर्व मुलांना व सर्वांना आज बौद्ध धर्माच ज्ञान मिळतं आणि पुस्तक वाचायला मिळतं त्यामुळे सर्व तुमच्या टीमचे आभार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *