सराव परीक्षा लिंक: भीमस्मरण परीक्षा 2025

प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025 साठी सराव परीक्षा 04 मे 2025 रोजी (7:30 pm  – 7:45 pm) घेतली आहे. सदर लेखामध्ये सराव परीक्षा लिंक दिल्या गेल्या आहेत.

परीक्षा लिंक: भीमस्मरण परीक्षा 2025
सराव परीक्षा लिंक : भीमस्मरण परीक्षा 2025

सर्व स्पर्धकांनी आपला रोल नंबर पाहून खाली दिलेल्या पाच लिंक्सपैकी योग्य लिंकवर क्लिक करून सराव परीक्षा द्यावी. (रोल नंबर पाहण्यासाठीयेथेक्लिक करा.)

ही भीमस्मरण परीक्षा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी आहे. चला, या ऐतिहासिक परीक्षेचा भाग बनूया आणि परिवर्तनाची नवी लाट निर्माण करूया! ✊

 

खाली एकूण 5 परीक्षा लिंक दिल्या आहेत. स्पर्धकांनी आपल्या रोल नंबरला दिलेली एकच योग्य लिंक ओपन करावी. इतर कोणतीही लिंक उघडू नये.

तयार आहात ना? तुमची लिंक निवडा आणि परीक्षेला सुरुवात करा!


1️⃣ परीक्षा लिंक : 251001 ते 251500

रोल नंबर 251001 ते 251500 करीता 

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/H9FD1eLEQcUs6Cvd9


2️⃣ परीक्षा लिंक : 251501 ते 252000

रोल नंबर 251501 ते 252000 साठी

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/9Hi1bJTeRpjy1RyU9


3️⃣ परीक्षा लिंक : 252001 ते 252500

रोल नंबर 252001 ते 252500 करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

 https://forms.gle/Y5hiGnBPWmCVFimN6


4️⃣ परीक्षा लिंक : 252501 ते 253000

रोल नंबर 252501 ते 253000 करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/7yWzwENX6sqDiBRP8


5️⃣ परीक्षा लिंक : 253001 ते त्यापुढील

रोल नंबर 253001 ते त्यापुढील सर्व रोल नंबर करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/NeeQXW5RVvSaqbNK6


 

रोल नंबर पाहा

भीमस्मरण परीक्षा 2025 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे रोल नंबर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ⇓⇓⇓

 Roll Number List 2025


WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.

6 thoughts on “सराव परीक्षा लिंक: भीमस्मरण परीक्षा 2025

  1. धम्म कार्य करण्यास नेहमी तयार असावे.
    धम्म कार्यास नेहमी सहभाग असावा.
    धम्म कार्यात इतरांना नेहमी पाठींबा द्यावा.
    समाज कार्यात इतरांना सहभागी होण्यास प्रोत्सान द्यावे.
    सदैव सत्याच्या मार्गाने चालावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!