प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित भीमस्मरण ऑनलाईन महापरीक्षा 2025 साठी मुख्य परीक्षा 11 मे 2025 रोजी (दुपारी 1:30 ते 2:10) घेतली जात आहे. सदर लेखामध्ये परीक्षा लिंक दिल्या गेल्या आहेत.

सर्व स्पर्धकांनी आपला रोल नंबर पाहून खाली दिलेल्या पाच लिंक्सपैकी योग्य लिंकवर क्लिक करून सराव परीक्षा द्यावी. (रोल नंबर पाहण्यासाठी ‘येथे‘ क्लिक करा.)
ही भीमस्मरण परीक्षा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी आहे. चला, या ऐतिहासिक परीक्षेचा भाग बनूया आणि परिवर्तनाची नवी लाट निर्माण करूया! ✊
दिनांक: 11 मे 2025
️ वेळ: दुपारी 1:30 ते 2:10 (कालावधी 40 मिनिटे)
प्रश्नसंख्या: 40 बहुपर्यायी प्रश्न
️ एकूण गुण: 200
खाली एकूण 5 परीक्षा लिंक दिल्या आहेत. स्पर्धकांनी आपल्या रोल नंबरला दिलेली एकच योग्य लिंक ओपन करावी. इतर कोणतीही लिंक उघडू नये.
तयार आहात ना? तुमची लिंक निवडा आणि परीक्षेला सुरुवात करा!
1️⃣ परीक्षा लिंक : 251001 ते 251500
रोल नंबर 251001 ते 251500 करीता
परीक्षा लिंक ⇓⇓⇓
https://forms.gle/qbkCdw3grAgUKK9C9
2️⃣ परीक्षा लिंक : 251501 ते 252000
रोल नंबर 251501 ते 252000 साठी
परीक्षा लिंक ⇓⇓⇓
https://forms.gle/YX5eCEMAd5PmWusY9
3️⃣ परीक्षा लिंक : 252001 ते 252500
रोल नंबर 252001 ते 252500 करीता
परीक्षा लिंक ⇓⇓⇓
https://forms.gle/iCXn7SuztLciendB6
4️⃣ परीक्षा लिंक : 252501 ते 253000
रोल नंबर 252501 ते 253000 करीता
परीक्षा लिंक ⇓⇓⇓
https://forms.gle/rr97qhfSB8NoPDar8
5️⃣ परीक्षा लिंक : 253001 ते त्यापुढील
रोल नंबर 253001 ते त्यापुढील सर्व रोल नंबर करीता
परीक्षा लिंक ⇓⇓⇓
https://forms.gle/9seqhFwfwWEYXZX16
रोल नंबर पाहा
भीमस्मरण परीक्षा 2025 मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे रोल नंबर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा ⇓⇓⇓
✅ WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल
धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.
Exam
252344
Vikram nagar latur
Jay bhim
Chandrapur Maharashtra India
Yes
Good exam
Good exam jai bhim
पेपर छान गेला आणि पेपरच्या माध्यमातून वाचण्याची आवड निर्माण झाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद…
धन्यवाद
परिक्षा खूप छान होती.त्यातील सर्व प्रश्न चांगले होते.पेपरच्या माध्यमातून खूप काही माहिती मिळाली.त्याबद्दल धन्यवाद.