संविधान गौरव परीक्षा अभ्यासक्रम : धम्मभारत वरील 10 लेखांची यादी

राज्यस्तरीय संविधान गौरव ऑनलाईन महापरीक्षा 2024 मध्ये येणाऱ्या धम्म भारत वेबसाईट वरील 10 लेखांची यादी येथे देण्यात आली आहे. — संविधान गौरव परीक्षा

संविधान गौरव परीक्षा अभ्यासक्रम - samvidhan gaurav pariksha syllabus 2024
संविधान गौरव परीक्षा अभ्यासक्रम – samvidhan gaurav pariksha syllabus 2024

प्रबुद्ध टीव्ही द्वारे 75वा संविधान दिवस अर्थात संविधान दिनाचा अमृत महोत्सव यानिमित्त संविधान गौरव महापरीक्षा 2024 आयोजित करण्यात आली आहे. या लेखामध्ये परीक्षेत येणाऱ्या धम्मभारत वेबसाईट वरील 10 लेखांची यादी येथे देण्यात आली आहे.

  • परीक्षा फी : ₹100/-
  • नाव नोंदणी अंतिम दिनांक : 25 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा दिनांक : 26 नोव्हेंबर 2024 
या परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी तसेच परीक्षेसाठी सहभाग नोंदवण्यासाठीक्लिक करा.

या परीक्षेत अभ्यासक्रम म्हणून 6 स्रोत ठरविण्यात आले आहेत.

  1. भारतीय संविधान : मूलभूत संकल्पना, प्रस्तावना आणि संविधानाचे भाग 3, 4 आणि 16 (प्रश्न 12)
  2. ● 11वी चे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक (महाराष्ट्र राज्य) (प्रश्न – 5)
  3. राज्यसभा टिव्ही द्वारा निर्मित ‘संविधान मालिका (एकूण 10 भाग) (प्रश्न – 10)
  4. ABP माझा द्वारा निर्मित ‘सर्वव्यापी आंबेडकर‘ या मालिकेतील “घटनाकार आंबेडकर” हा भाग (प्रश्न – 3)
  5. धम्म भारत (dhammabharat.com) संकेतस्थळावरील 10 निवडक लेख (प्रश्न – 6)
  6. मराठी विकिपीडियावरील ‘बाबासाहेब आंबेडकर‘ लेख (प्रश्न – 4)

(वरील निळ्या रंगातील शब्दांना क्लिक करून अभ्यासक्रम बघा)


परीक्षेत एकूण 40 प्रश्न (प्रत्येकी 5 गुणांसाठी) विचारले जातील. 

 FeedSpot नुसार, इंटरनेटवरील “टॉप 100 बेस्ट मराठी ब्लॉग्ज अँड वेबसाईट्स”च्या यादीमध्ये आपल्या धम्म भारत वेबसाईटची रँक 22वी आहे. 


अभ्यासक्रम : धम्मभारत वेबसाईटवरील 10 लेखांची यादी

धम्म भारत संकेतस्थळावरील खालील 10 लेख व त्यांपैकी काहींचे उपलेख अभ्यासावेत, ज्यांच्यामधून संविधान गौरव परीक्षेत 5 प्रश्न विचारले जातील. 

 खालील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा. 

वरील प्रत्येक लेखाच्या शीर्षकाला क्लिक करून सदर लेख उघडावा आणि अभ्यासावा.


हेही पाहा 


सोशल मीडिया माध्यमे


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.


‘धम्म भारत’ वर मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेख लिहिलेले आहेत:


मैत्रिणींनो व मित्रांनो, धम्म भारतच्या नवीन लेखांचे notifications मिळवण्यासाठी स्क्रीनच्या खालील बाजूस उजवीकडे दिसणाऱ्या लाल रंगातील bell icon ला क्लिक करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संग्रह

जीवनचरित्र


पुस्तके

पुतळे

सुविचार / Quotes

दृष्टिकोन/ विचार

कार्य आणि योगदान

विकिपीडिया

रंजक तथ्ये

धम्म भारतला सोशल मिडिया माध्यमांवर फॉलो आणि सबस्क्राइब करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *