Last Updated on 30 October 2025 by Sandesh Hiwale
Police Bharti 2025 : राज्य सरकारतर्फे पोलीस शिपाई भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 15,300+ पदे भरली जाणार आहेत. पोलीस शिपाई भरती 2025 चा सर्व तपशील जाणून घ्या…

- अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 – अर्ज प्रक्रिया सुरू! | Police Bharti 2025
महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी!
राज्य सरकारतर्फे पोलीस शिपाई भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.
या भरतीत एकूण 15,300+ पदे भरली जाणार आहेत. खालीलप्रमाणे सर्व तपशील जाणून घ्या…
तुम्हाला पोलीस शिपाई भरतीचा ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल (खाली संपर्क दिला आहे)…
एकूण पदांची माहिती
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| पोलीस कॉन्स्टेबल | 12,624 |
| पोलीस कॉन्स्टेबल – ड्रायव्हर | 515 |
| पोलीस कॉन्स्टेबल – SRPF | 1,566 |
| पोलीस बँड्समन | 113 |
| कारागृह शिपाई | 554 |
एकूण जागा: 15,300+
शैक्षणिक पात्रता
-
पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, कारागृह शिपाई – किमान 12वी उत्तीर्ण
-
पोलीस बँड्समन – किमान 10वी उत्तीर्ण
वयाची अट (30 नोव्हेंबर 2025 रोजी)
| पदाचे नाव | वयोमर्यादा |
|---|---|
| पोलीस कॉन्स्टेबल | 18 ते 25 वर्षे |
| पोलीस कॉन्स्टेबल – ड्रायव्हर | 19 ते 28 वर्षे |
| पोलीस कॉन्स्टेबल – SRPF | 18 ते 25 वर्षे |
| पोलीस बँड्समन | 18 ते 28 वर्षे |
| कारागृह शिपाई | 18 ते 28 वर्षे |
टीप: मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादेत सूट लागू राहील.
शारीरिक पात्रता
उंची:
-
पुरुष : किमान 165 सेंमी
-
महिला : किमान 155 सेंमी
छाती (पुरुष):
-
किमान 79 सेंमी (न फुगवता)
शारीरिक परीक्षा (Physical Test)
-
लांब पल्ल्याची धाव:
-
पुरुष – 1600 मीटर
-
महिला – 800 मीटर
-
-
100 मीटर धाव: दोघांसाठी अनिवार्य
-
गोळाफेक: पुरुष आणि महिला दोघांसाठीही
याशिवाय,
- लेखी परीक्षा : 100 गुणांची बहुपर्यायी परीक्षा घेतली जाईल.
शुल्क (Fee)
-
खुला प्रवर्ग – ₹450
-
मागास प्रवर्ग – ₹350
(फॉर्म भरण्याची अतिरिक्त फी वेगळी असेल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
️ 30 नोव्हेंबर 2025
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
-
10वी मार्कशीट
-
12वी बोर्ड सर्टिफिकेट
-
आधार कार्ड
-
जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
-
रहिवासी दाखला (Domicile Certificate)
-
नॉन-क्रिमिलियर सर्टिफिकेट (OBC साठी)
-
मोबाईल नंबर
-
ई-मेल आयडी
-
पासपोर्ट साईज फोटो
-
स्वाक्षरी (Signature)
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संपर्क
पोलीस भरती 2025 साठीचा ऑनलाइन अर्ज आम्ही अचूक आणि नियमांनुसार भरून देत आहोत.
स्वतः अर्ज भरताना अनेक उमेदवारांकडून चुका होतात — ज्यामुळे अर्ज अपात्र ठरू शकतो.
म्हणूनच, तुमचा अर्ज अचूकपणे आणि सुरक्षितरीत्या भरून देण्यासाठी आमच्याकडे संपर्क करा.
- व्हॉट्सअप संपर्क क्रमांक: 9822937648
- अर्ज भरण्याचे शुल्क वेगळे असेल.
तुमचा अर्ज आम्ही योग्य तपशीलांसह, पूर्ण काळजीपूर्वक आणि वेळेत भरून देऊ!
तुमचा भरलेला अर्ज तुम्हाला दाखवल्यानंतरच आणि तुम्ही पडताळणी घेतल्यानंतरच त्याला सबमिट केले जाईल.
महत्त्वाची सूचना
-
फॉर्म फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
-
सर्व कागदपत्रांचे चांगले फोटो काढून ते आमहाला पाठवावेत. शक्य झाल्यास, सर्व कागदपत्रे स्कॅन करून पाठवावेत.
-
फॉर्म भरताना तपशील नीट तपासा, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो.
-
पुढील टप्प्यांमध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
जिल्हानिहाय – युनिटनुसार रिक्त जागा
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||