सराव परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

Last Updated on 23 October 2025 by Sandesh Hiwale

प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025 साठी सराव परीक्षा 22 ऑक्टोबर 2025 रोजी होत आहे. सदर लेखामध्ये सराव परीक्षा लिंक दिल्या गेल्या आहेत.

dhammadeeksha gaurav exam 2025 links
सराव परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

सर्व स्पर्धकांनी आपला रोल नंबर पाहून खाली दिलेल्या योग्य लिंकवर क्लिक करून सराव परीक्षा द्यावी.

सराव परीक्षा : 22 ऑक्टोबर 2025

खाली एकूण 5 परीक्षा लिंक दिल्या आहेत. स्पर्धकांनी आपल्या रोल नंबरला दिलेली एकच योग्य लिंक ओपन करावी. इतर कोणतीही लिंक उघडू नये.

तयार आहात ना? तुमची लिंक निवडा आणि परीक्षेला सुरुवात करा!


  परीक्षा लिंक : 1001 ते 1499

फक्त रोल नंबर 1001 ते 1499 करीता 

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/FtyJ31Bw9oUEUuQ36


  परीक्षा लिंक : 1500 ते 1999

फक्त रोल नंबर 1500 ते 1999 साठी

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/mfm6M3JwHHqecoD87


  परीक्षा लिंक : 2000 ते 2499

फक्त रोल नंबर 2000 ते 2499 करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/hKYVGrPzUouLSNLA6


  परीक्षा लिंक : 2500 ते 2999

फक्त रोल नंबर 2500 ते 2999 करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/EsWxw8bGWeVK19XW9


  परीक्षा लिंक : 3000 ते 3499

फक्त रोल नंबर 3000 ते 3499 सर्व रोल नंबर करीता

परीक्षा लिंक ⇓⇓⇓

https://forms.gle/8Q2qiuiFA3Mz2umZ7



✅ परीक्षेविषयक महत्त्वाच्या लिंक्स येथे पाहा 

WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल

 

✅ हेही पाहा


स्पर्धकांचा अभिप्राय

प्रिय स्पर्धकांनो,

या धम्मदीक्षा परीक्षेबद्दलचा तुमचा अभिप्राय कृपया खालील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

तुमचे अर्थपूर्ण आणि रचनात्मक अभिप्राय आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील.


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.

22 thoughts on “सराव परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

  1. Sir
    Myself Rameshwar Parasram Rathod Roll number 2447
    Due to urgent work I was unabled to attend Practice Exam and I was absent. please allow me to attend practice examination please..
    Thank you

    1. आज सुद्धा सायं. 7:30 वाजता सराव परीक्षा होणार आहे, कृपया यावेळी सहभागी व्हावे.

  2. आजची exam खूप छान पार पडली, त्या साठी आयोजकांचे मनःपूर्वक आभार. आणि मी ही exam पहिल्यांदा दिली. मना मध्ये एक वेगळीच excitement होती आणि आतुरता ही होती. ही फक्त exam नसून नवीन पिढी साठी खूप कौतुकास्पद बाब आहे आणि धम्म आणि त्यांचे विचार लोकापर्यंत पोहचण्याचा खूप छान मार्ग आहे.

  3. अतिशय स्तुत्य उपक्रम….. ज्ञानामध्ये निश्चित वाढ होईल यात शंका नाही…..

  4. प्रथमतः परीक्षा आयोजकांचे आभार व धन्यवाद!
    या परीक्षेत किती गुण मिळतील हे फार महत्त्वाचे नसून धम्म ज्ञानाच्या अथांग महा सागरातील किती थेंब आपल्या ओंजळीत शिल्लक राहिलेत हे महत्वाचे आहे असे मला वाटते. धन्यवाद सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!