मुख्य परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

Last Updated on 26 October 2025 by Sandesh Hiwale

प्रबुद्ध टीव्हीच्या वतीने आयोजित धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025 साठी मुख्य परीक्षा 26 ऑक्टोबर 2025 रोजी होत आहे. सदर लेखामध्ये सराव परीक्षा लिंक दिल्या गेल्या आहेत.

dhammadeeksha gaurav exam 2025 links
सराव परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

सर्व स्पर्धकांनी आपला रोल नंबर पाहून खाली दिलेल्या योग्य लिंकवर क्लिक करून सराव परीक्षा द्यावी.

मुख्य परीक्षा :

26 ऑक्टोबर 2025

(दुपारी 2 ते 2:40 वा.)

खाली एकूण 5 परीक्षा लिंक दिल्या आहेत. स्पर्धकांनी आपल्या रोल नंबरला दिलेली एकच योग्य लिंक ओपन करावी. इतर कोणतीही लिंक उघडू नये.

तयार आहात ना? तुमची लिंक निवडा आणि परीक्षेला सुरुवात करा!


  परीक्षा लिंक : 1001 ते 1499

फक्त रोल नंबर 1001 ते 1499 करीता 

परीक्षा लिंक क्लिक करा ⇓⇓⇓

https://forms.gle/zn4hidyDx5SzV7WRA


  परीक्षा लिंक : 1500 ते 1999

फक्त रोल नंबर 1500 ते 1999 साठी

परीक्षा लिंक क्लिक करा ⇓⇓⇓

https://forms.gle/ZG8bVZpjf7sHGVLg7


  परीक्षा लिंक : 2000 ते 2499

फक्त रोल नंबर 2000 ते 2499 करीता

परीक्षा लिंक क्लिक करा ⇓⇓⇓

https://forms.gle/EkqgDqroo8Vm8jCDA


  परीक्षा लिंक : 2500 ते 2999

फक्त रोल नंबर 2500 ते 2999 करीता

परीक्षा लिंक क्लिक करा ⇓⇓⇓

https://forms.gle/nnBRp9hGFCYWpteD8


  परीक्षा लिंक : 3000 ते 3499

फक्त रोल नंबर 3000 ते 3499 सर्व रोल नंबर करीता

परीक्षा लिंक क्लिक करा ⇓⇓⇓

https://forms.gle/6M95hK76psvzDqnL7



✅ परीक्षेविषयक महत्त्वाच्या लिंक्स येथे पाहा 

WhatsApp चॅनल्स फॉलो करा:
प्रबुद्ध टीव्ही WhatsApp चॅनल
धम्म भारत WhatsApp चॅनल

 

✅ हेही पाहा


स्पर्धकांचा अभिप्राय

प्रिय स्पर्धकांनो,

या धम्मदीक्षा परीक्षेबद्दलचा तुमचा अभिप्राय कृपया खालील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.

तुमचे अर्थपूर्ण आणि रचनात्मक अभिप्राय आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले जातील.


धम्म भारतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, ट्विटर वर नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा. संपर्कासाठी आमचा ई-मेल.

12 thoughts on “मुख्य परीक्षा लिंक: धम्मदीक्षा गौरव परीक्षा 2025

  1. खरंच खरंच खूप चांगलं काम करत आहात आपण आपल्या या कामासाठी आमचा तुम्हाला पूर्ण प्रतिसाद आहे लहान मुलांमध्ये व समाजात बुद्धांच्या धम्म विषयी आवड निर्माण करण्यासाठी तुमचे हे कार्य खरंच इतिहासात अस्मरणीय राहील आपण जे काम करत आहात तेच आपण असेच चालू राहू द्या असेच माझी आशा आहे अशाच पद्धतीने आपण सर्व बालकांसाठी व वयोवृद्ध असतील आपल्या समाजातील व्यक्तींसाठी अशा परीक्षांची रचना करणे खूप आवश्यक आहे कारण या परीक्षेमुळे आपल्या समाजात बुद्धांच्या धम्मा विषयी गोडी निर्माण होते खूपच हे कार्य खूप अस्मरणीय राहील धन्यवाद

  2. पेपर खूप चांगला होता
    काही प्रश्न खूप कठीण होते
    परंतु एकंदरीत बघता पेपरला वेळ पुरला चाळीस मिनिटं पेपर देण्यास पुरेशी आहे मी प्रबुद्ध टीव्हीचे आभार मानते की आम्हासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद

  3. खूप छान हा उपक्रम प्रबुद्ध टीव्ही ने राबवला आहे यामुळे समाजातील लोकांना बुद्ध आणि त्यांचा धम्म नक्की कळेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पण समाजापर्यंत पोहोचणार परीक्षा खूप सोपी होती चार ऑप्शन होते आणि प्रश्न बरोबर मांडले होते जय भीम

  4. Ekdam jabardast asa paper hota. Atta paryta mi tumcha zalelya saglya paper madhe sahabhagi hoto ani atta cha paper ekdam neat ani utakrushta hota thanku ascha paper gheta chala jya mule amcha knowledge madhe nawin concept add hotil
    Parata ekda tumi wa tum chya all team la thanku ✨✨✨congratulations paper ekdam neat par padala manun

  5. फार छान उपक्रम आहे. अशी प्रक्रिया सातत्याने राबविली पाहिजे. त्यामुळे इतरांना अभ्यास करणे भाग पडते. संदर्भासहित माहिती जमा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातो.

  6. Srv ayojkanche v prabuddh tv cha srv team che khup khup abhar manto.
    Buddhacha khara vaigyanik dhamm ani prnyasury DR.babasahebanche Adhunik bhartache swpn purn krnyas sahkary hoil.

  7. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. दिलेल्या अभ्यासक्रम खूपच ज्ञान देणारा आहे.

  8. पेपर खूप चांगला होता खरोखरच हा उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल प्रबुद्ध टीव्हीचे मनापासून आभार मानतो. या परीक्षेमुळेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला खूप सुंदर वाटला. ही परीक्षा म्हणजे बुद्धीला विकासाकडे नेण्याचा मार्गच होय. अशाच वेगवेगळ्या परीक्षा प्रबुद्ध टीव्हीने घ्याव्यात हीच अपेक्षा पुन्हा एकदा प्रबुद्ध टीव्हीचा आभारी आहे

  9. परिक्षा पॅटन बरोबर ठेवा
    उदा 5 प्रश्न रिकामा जागा भरा
    5 प्रश्न चुक कि बरोबर
    5 प्रश्न योग्य पर्याय निवडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!